दगडू पुन्हा तुरुंगात गेला

गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (19:19 IST)
5 वर्षांनंतर दगडू तुरुंगातून सुटून बाहेर येतो थकलेला घाणेरड्या अवस्थेत तो घरी जातो. घरी  पाऊल टाकतातच 
बायको ओरडते:
बायको - कुठे गेला होतास ? आपण तर तुरुंगातून 2 तासा पूर्वीच बाहेर आला होता? कुठे हिंडत होतास? 
दगडू पुन्हा तुरुंगात गेला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती