पुणेरी जोक 10 - 10 च्या 2 पकडा

रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (11:56 IST)
पाहुणा : अहो मला कॅम्प ला जायचे आहे, कुठली बस पकडू ?
पुणेरी काका  : 20 Number ची पकडा.
पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी काका  : 10 - 10 च्या 2 पकडा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती