सुंदर दिसत आहेस....

WD
नवरा : तू खूप सुंदर दिसत आहेस....
.
.
बायको (स्वयंपाक घरातून) : हो का????? असे
का म्हणताय???
.
.
नवरा : तुला पाहून पोळ्या पण जळत आहेत.

वेबदुनिया वर वाचा