सांग तुच

बायको : लग्नाअगोदर माझ्यामागे अक्षरश: धावायचे, आता काय झाले तुम्हाला
नवरा : बस सारखंच, बस मिळाल्यावर तिच्यामागे कुणी धावणार काय, सांग तुच.

वेबदुनिया वर वाचा