मराठी विनोद : माझ्या बेडवर काय करत आहेस

WD
एक मुलगी बागेत बाकड्यावर येवून बसली....
एक भिकारी तेथे आला आणि म्हणाला...
भिकारी: डार्लिंग
मुलगी: बेशरम! तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग
म्हणायची ??
भिकारी: मग तु माझ्या बेडवर काय करत आहेस..

वेबदुनिया वर वाचा