राजू - (फोनवर) हॅलो...अहो , विंडो उघडत नाहीय. काय करू ? राणी - असं कर, थोडं तेल गरम कर आणि ते त्यावर ओत. राणी - (आश्चर्याने) खरंच त्यामुळे उघडेल ? राजू - अगं हो. करून तर बघ. थोड्या वेळाने नवऱ्याने पुन्हा फोन केला. राजू - केलंस का मी सांगितलं तसं ? राणी - अहो, केलं. पण आता पूर्ण लॅपटॉपच बंद पडलाय.