बायको नवर्याला फोन करते रागात) कुठे आहात तुम्ही?? . नवरा : काल तुला सोन्याच्या दुकानातला नेकलेस आवडलं होतं, आणि माझ्याकडे पैसे नव्हते ते घ्यायला....... आणि मी म्हंटलं होतं नंतर घेईल तुला ते नेकलेस...... . बायको : (प्रेमात) हो.. आठवतं ना हो... . नवरा : त्या दुकानाच्या शेजारच्या सलून मध्ये दाढी करतोय.... आलो थोडा वेळात........