मराठव विनोद : बॉडी स्प्रे

WD
नर्स एका इंजिनीअरला : हळुवार श्वास आत घे आणि बाहेर सोड....असं ३ वेळेस कर...
.
.
इंजिनीअर : बर...
.
.
नर्स : आता सांग काय जाणवत आहे???
.
.
इंजिनीअर : तुझा बॉडी स्प्रे खूप झक्कास आहे गं ...

वेबदुनिया वर वाचा