झोपेची गोळी घ्या आणि झोपा!

WD
रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून
खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या
न मग झोपा.

वेबदुनिया वर वाचा