वशीभूत

बायको : संमोहन कशाला म्हणतात माहित आहे?
एखाद्याला आपल्या प्रभावाने वशीभूत करून त्याच्याकडून हवं ते करुन घेणं म्हणजे संमोहन.
नवरा : नाही गं, त्याला लग्न म्हणतात.

वेबदुनिया वर वाचा