लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवस

वेबदुनिया

बुधवार, 14 डिसेंबर 2011 (18:16 IST)
लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवशी रमणला विचारण्यात आलं-आपल्या विचारात वैवाहिक जीवन कधी यशस्वी होऊ शकतं ?
रमण-जेव्हा बायको आंधळी आणि नवरा बहिरा असेल.

वेबदुनिया वर वाचा