मुलगा आणि मुलीची प्रथम भेट....

WD
एक मुलगा आणि मुलगी प्रथम भेटतात तेव्हा त्यांच्या मनातले विचार,

मुलगी : किती साधा आहे..
मुलगा : काय माल आहे यार..

मुलगी : स्वभाव पण छान आहे
मुलगा : पटली तर मजा येईल..

मुलगी : कपड्याचा sense पण चांगला आहे..
मुलगा : स्कर्ट मध्ये जास्त hot दिसेल...

मुलगी : लग्नासाठी विचारलं तर पटकन हो म्हणीन..
मुलगा : फक्त एकदा हो म्हण.. मला कुठे लग्न करायचं..

वेबदुनिया वर वाचा