बाईक

WD
मुलगी तिच्या बॉयफ्रेंडला म्हणते...
गर्लफ्रेंड - काल माझ्या पप्पाने मला तुझ्या बाईकवरून जाताना पाहिले...
बॉयफ्रेंड - तर मग... ?
गर्लफ्रेंड - मग काय... त्यांनी मला ऑटो साठी दिलेले पैसे रात्री परत घेतले !!!

वेबदुनिया वर वाचा