तुम्ही एकटेच आहात का?

वेबदुनिया

शुक्रवार, 1 जून 2012 (18:04 IST)
थिएटरमध्ये एका जोडप्याला शेजारची तिकीटे मिळाली नाहीत म्हणून अदलाबदल करण्याच्या उद्देशाने पत्नीने तिच्या शेजारी बसलेल्या रामूला विचारले, ‘
‘तुम्ही एकटेच आहात का?’’तर रामूला हळूच म्हणाला, ‘‘आता काही बोलू नका. नंतर बघू. माझी बायको बरोबर आहे.’’

वेबदुनिया वर वाचा