ओ के गुड नाइट

मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (17:50 IST)
मॅनेजर आणि त्याची सेक्रेटरी हॉटेलात जातात पलंगावर जाताच मॅनेजर तिला विचारतो, 
तुला बायको कि सेक्रेटरी प्रमाणे ट्रीट करु.
सेक्रेटरी- बायको
ओ के गुड नाइट.

वेबदुनिया वर वाचा