आठवण आल्यास काय करतो?

WD
मुलगी : तूला माझी आठवण आली कि तू काय करतोस ?

मुलगा : तुझ्या आवडीचे choclate खातो . आणि तूला माझी आठवण आली कि तू काय करतेस? .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी : एक छोटी GOLDFLAKE मारते .

वेबदुनिया वर वाचा