लग्न झालेल्या बाया का देतात धोका ?

हल्ली लग्नात बायको धोका देत असल्याचे प्रमाण खूप वाढले आहे. परंतू याचे कारण शोधण्याचे प्रयत्न मात्र कोणीही करत नाहीये. नवर्‍याचं धोका देण्यामागील कारण शारीरिक सुख भोगणे असतं परंतू बायका तेव्हाच धोका देतात जेव्हा त्या आतून अगदी तुटून जातात, डिप्रेस होऊन जातात.
 
आजच्या काळात स्त्री कितीही यशस्वी आणि आत्मनिर्भर असली तरी तिला नवर्‍याचा प्रेम आणि अटेन्शन हवं असतं. नवरा बायकोला भावनात्मक रूपाने खूश ठेवत नसल्यास तिची धोका देण्याची संभावना बळावते. चला जाणून घ्या आणखी काय असे कारणं आहे ज्यामुळे लग्न झालेल्या बायका धोका देतात...
 
नवर्‍याचे प्रेम आणि अटेन्शन न मिळणे
जर नवरा दुर्लक्ष करत असेल तर कोणती बायको खूश राहील? काही दिवस, काही महिने किंवा काही वर्ष बायको वाट बघते की कधीतरी नवर्‍याला तिच्याकडे लक्ष देयला वेळ मिळेल परंतू हे होत नसल्यास ती घराबाहेर प्रेम शोधायला लागते.
 
सूड उगवण्यासाठी
काही स्त्रिया आपल्या नवर्‍याशी सूड उगवण्यासाठी त्यांना धोका देतात. नवरा धोका देत असल्यास बायकोचं हृदय तुटतं आणि ती पण नवर्‍याला त्रास देण्यासाठी किंवा वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी धोका देते.

सेक्समध्ये असंतुष्ट
बायको सेक्सुअली संतुष्ट नसल्यास तिला इतर पुरुषांमध्ये रस येतो.
 
पूर्व प्रेमी
लग्नापूर्वी अनेक लोकांचे अजून कुठे अफेअर असतात. अनेकदा मुली तडजोड म्हणून लग्न तर करून घेतात पण नंतर पूर्वीचे प्रेम विसरणे शक्य होत नाही. अशात पत्नी प‍तीला धोका देऊन त्याला भेटते.

पतीपुढे हात पसरणे
बायको आत्मनिर्भर नसल्यास अनेकदा तिला नवर्‍यापुढे हात पसरावे लागतात, अशात ती स्वत:ला कमजोर समजू लागते. अशात ती असा माणूस शोधते जो मागितल्याविना तिच्या गरजा पूर्ण करतो. तिला खूश ठेवतो. तिला रोख टोख केल्याविना बाहेर फिरतो, शॉपिंग करतो आणि प्रेमही देतो.
नाते बोर वाटणे
जेव्हा बायकोला वाटतं की तिच्या रूटीनमध्ये काहीच फरक नाही, तिचं कुठलाही कौतुक नाही, तर ती बोर व्हायला सुरू होते. तिला विकेंडला बाहेर फिरायचं असतं तर पण आठवडाभर बाहेर राहणार्‍यांना घरात आराम करायचा असतो, अश्या वेळी कुटुंबाला तिच्यासाठी वेळ नाही असे वाटणे साहजिक आहे अशात ती आपल्या मनोरंजनासाठी इतर पर्याय शोधते.
 
नवर्‍यावर संशय
आपल्या नवर्‍याचे बाहेर अफेअर सुरू आहे असे वाटतं असल्यास बायकोही बाहेर प्रेम शोधायला लागते.

वेबदुनिया वर वाचा