आयुष्यभरासाठी साथ दयायची की नाही
हा निर्णय तुझा आहे, पण मरे पर्यंत
तुझी साथ देईन हा शब्द माझा आहे.
तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच तर खर प्रेम…
जीवापाड प्रेम केल्यावर कळत की,
प्रेम म्हणजे काय असत. आपण प्रेम कोणावरही करा
पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…