* सात दिवसांनी फ्रीजमधून बाहेर काढा, खोलीच्या तापमानावर येईपर्यंत वाट बघा.
* 10-15 मिनिटे ब्लेंड करुन घ्या.
* उरलेले लोणी चाळणीत चार ते पाच पाण्याने धुऊन घ्या.
* आता एका जड तळाच्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात लोणी घ्या आणि मंद आचेवर ठेवा.
* लोणी वितळेल आणि पांढर्या फेसाप्रमाणे दिसेल.
* आता सतत ढवळत राहा, फेस पातळ होऊ लागेल आणि तळाशी हलक्या रंगाचे तूप दिसू लागेल.