* सालासकट बटाटे खाल्ल्याने अधिक शक्ती मिळते.
* बटाटा दाबून, रस काढून एक-एक चमचा दररोज चार वेळा पिण्याने अनेक रोगांपासून बचाव होतो. हे मुलांनाही पाजू शकता.
* करपट ढेकर, गॅसची तक्रार असल्यास भाजलेला बटाटा खायला हवा.
* धरपडल्यावर त्वचा निळी पडते. अशात कच्चा बटाटा पिसून लावल्याने आराम पडेल.