×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
बालगीत : सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय?
बुधवार, 14 एप्रिल 2021 (15:33 IST)
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
लाडू हळुच घेताना आवाज होईल काय
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ॥१॥
भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
आठवड्यात रविवार येतील का रे तीनदा
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ॥२॥
भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ॥३॥
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
गीतकार : मंगेश पाडगावकर
संगीतकार : मीना खडीकर
गायक : योगेश खडीकर, रचना खडीकर, शमा खळे
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
नातं कसं असावं
शतायुषी
ये रे ये रे पावसा तुला...
नक्की वाचा
योगिनी एकादशीला हे ५ काम करा, लक्ष्मी तुमची साथ कधीच सोडणार नाही
गणपतीच्या नावावरून मुलींची सुंदर आणि यूनिक नावे अर्थासहित
पत्नीसाठी जीव पणाला लावतात या तारखेला जन्मलेले पती, सर्वात प्रेमळ जीवनसाथी बनतात
गरोदरपणात महिला माहेरी बाळंतपणाला का जातात,काळजी कशी घ्यावी जाणून घ्या
मधुमेहाच्या रुग्णांनी हे 4 योगासन दररोज करावे, साखर नियंत्रणात राहील
नवीन
तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमुळे ताण येतो का? ताणतणावाची कारणे, लक्षणे, उपाय जाणून घ्या
हे योगासन शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवतात
जातक कथा : हत्ती आणि माणूस
सूर्य देवाच्या नावावरून मुलांची मराठी नावे अर्थासहित
स्वादिष्ट बटाट्याच्या धिरडे रेसिपी
अॅपमध्ये पहा
x