×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
देवाजीनें करुणा केली
सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (12:27 IST)
देवाजीनें करुणा केली,
भातें पिकुनी पिवळी झालीं
देवाजीनें करुणा केली,
सकाळ नित्याची ही आली
जणुं पायानें चित्त्याच्या अन
रस्ता झाडी झाडूवाली
घराघरांतिल चूल पेटली;
चहा उकळुनी काळा झाला;
जरा चढवितां दुसरें भांडे,
भातहि शिजुनी होईल पिवळा
देवाजीनें करुणा केली:
रोजचीच पण बस हि आली
जणुं पायानें हरिणीच्या अन
शिरस्तांतलीं कामें झाली
घरी परततां, भाजीवाली
समोर दिसली, भरली थैली;
दो दिडक्यांचीं कडू दोडकीं
जरी पिकूनी झालीं पिवळी
उजाडतां जें उजाड झालें,
झोपीं गेलें, मावळतां तें:
करील जर का करुणा देव
बिचकुनि होतिल हिरवीं भातें !
कवी- बा. सी. मर्ढेकर
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
कोलकाता,बदलापूर प्रकरणात पंतप्रधान मोदींनी महिलांविरोधातील गुन्हांवर भाष्य केले
बांगलादेशात पुन्हा हिंसक संघर्ष, हाणामारीत अनेक जखमी
पाकिस्तानला हरवून बांगलादेश या स्थानावर पोहोचला
मंबईमध्ये अपार्टमेंटमध्ये आढळला TISS विद्यार्थ्याचा मृतदेह
मुंबईत गणेशोत्सवाची तयारी सुरू, GSB पंडालला आतापर्यंतचा सर्वात महागडा विमा, रक्कम 400 कोटींच्या पुढे
नक्की वाचा
दसऱ्याला घरी झाडू आणा, सौभाग्याचे दरवाजे उघडा !
रावणाने मृत्यूपूर्वी लक्ष्मणाला सांगितलेली ३ रहस्ये - आजही तितकीच प्रासंगिक
घरात ही दोन झाडे सोबत लावल्याने नक्कीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल
कडूलिंबामुळे स्कॅल्पच्या संसर्गापासून सुटका मिळते, कसे वापराल
मासे खाल्ल्यानंतर या गोष्टी खाऊ नका, ते घातक ठरू शकते
नवीन
उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी रेसिपी
कच्ची पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
फाइनेंशियल एडवाइजर बनून कॅरिअर करा
पायांची काळजी घेण्याच्या या टिप्स फॉलो करा
Dussehra Special विविध राज्यांमधील पारंपारिक पाककृती चाखून दसऱ्याचा उत्सव साजरा करा
अॅपमध्ये पहा
x