हिशेब

बाबा- तू फार आळशी आहेस. तुझ्या वयाचा असताना मी डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये दहा रूपये कमावणारी नोकरी करित होतो. दोन वर्षांत मी त्याचा मालक झालो.
मुलगा- आता अशी काही शक्यता नाही. कारण आता डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये हिशोब व्यवस्थित ठेवला जातो.

वेबदुनिया वर वाचा