विहीर

आई - अरे बाळू, पिंकीला का रडवतोस?
बाळू - अग अंगणात तिला एक छोटी विहीर खणून पाहिजे.
आई - मग दे की!
बाळू - दिली, पण आता ती घरात घेऊन ये म्हणतेय.

वेबदुनिया वर वाचा