वाढदिवस

आम्ही आमच्या भावाचा जन्मदिवस खुप दणक्यात साजरा करतो. एके दिवशी पप्पांनी त्याला अभ्यास करण्यास सांगीतले. परंतू त्याला खेळायचे होते. पप्पा त्याला रागवून म्हणतात, ''तू अभ्यास केला नाहीस तर या वर्षी तुझा वाढदिवस साजरा केला जाणार नाही.''
त्याने पटकन प्रश्न विचारला,'' मग मी नेहमी सहाच वर्षांचा राहील?''

वेबदुनिया वर वाचा