कंडक्टर

एक शिक्षिका शाळेतील मुलांना वार्‍यासंबंधी ज्ञान देऊ इच्छिते, त्यावेळी ती म्हणते, बरं का मुलांनो, मी बसमध्ये पहिल्या बाकावर बसले असताना माझ्या केसांना हळूच स्पर्श करून, माझ्या गालांचे चुंबन घेऊन कोण बरं गेले असेल?
त्यावर मुले उत्तर देतात, कंडक्टर.

वेबदुनिया वर वाचा