संगोपन

नयनच्या हातात बालसंगोपनाची पुस्तके बघताच
आई - 'अरे ह्या पुस्तकाचे तुला काय काम? अजून तुला मुलं नाहीत.
नयन- पण हे पुस्तक वाचल्याने मला कळेल की माझे संगोपन चांगल्या तर्‍हेने होतं आहे की नाही ते.

वेबदुनिया वर वाचा