रिपोर्ट कार्ड

एक मुलगा डॉक्टरकडे जाऊन म्हणाला - अंकल, तुमच्या जवळ दुखण्याचे औषध आहे?
डॉक्टर- कुठे दुखतं आहे? मुलगा- आता तर नाही, अर्ध्या तासानंतर होईल, जेव्हा बाबा रिपोर्ट कार्ड बघतील.

वेबदुनिया वर वाचा