साप्ताहिक भविष्यफल!

WD
मेष
शत्रू आपले अहित करण्यात सफल ठरू शकतात. जोडीदारासोबत बाचाबाची होऊ शकते. आर्थिक दॄष्ट्याही हा महिना लाभदायक नाही - विशेषकरून महिन्याच्या शेवटी. सुदैवाने भेटलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे जीवनाला नवी दिशा मिळण्याची प्रबळ शक्यता आहे.

वृष
उदरनिर्वाहासाठी आपापल्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना आपल्या सहकारी लोकांसोबत जुळवून घेणे आवश्यक ठरेल. आपण आपल्या पराक्रमाने परिस्थितीला सकारात्मक बनवण्यात सफल व्हाल.

मिथु
कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील. जेव्हा आपल्या विचारांनी काम होत नसेल तेव्हा एखाद्या योग्य आणि विश्वासपात्र व्यक्तीच्या सल्ल्यानुसार कार्य करणे उचित ठरेल.

कर्
पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार राहा. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. मालमत्तेत गुंतवणूक करा. बॉससोबत उगीच वाद् घालणे टाळा. गुंतवणुकीच्या नव्या योजना आखा.

सिं
कामात मन लागणार नाही. फालतू गोष्टी मानसिक ताण निर्माण करतील. व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. नोकरदारांचा आपल्या वरिष्ठांशी वाद होऊ शकेल.

कन्य
नशीबाचे ग्रह पालटत आहेत, पण दृढ इच्छाशक्तीशिवाय तुम्हाला यश मिळणारच नाही. तुमच्या मेहनतीचे कौतुक तर होईल पण यासह शत्रूंचे तुमच्याप्रती वैमनस्य वाढेल.

तू
शत्रूंना दुर्लक्षित करू नका. माहेराकडून दु:खद बातमी कळू शकते. तुमच्याजवळ धन येईल, पण राहणार नाही. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर रहा.

वृश्चि
एखाद्या नव्या कामाची सुरुवात करण्याआधी सर्व पैलूंचा नीट विचार करा. घरी पाहुण्यांचे आगमन होण्याचे संकेत आहेत. आई-वडिलांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-शांती राहील.

धन
शत्रू वरीष्ठ अधिकाऱ्यांना तुमच्याविरुद्ध भडकवू शकतात. ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहण्यातच फायदा आहे. जोडीदाराचे आरोग्य चिंतीत करू शकते.

मकर
जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. महिना-अखेरीस परिस्थिती सामान्य होईल. व्यापारी वर्गाला फायदा होण्याची आशा आहे. फालतू गोष्टींमध्ये वेळ दवडू नका.

कुं
तुमचे मौल्यवान सामान सांभाळून ठेवा, ते हरवण्याचे किंवा चोरी व्हायचे संकेत आहेत. नशीब तुमच्यासोबत नाही, त्यामुळे तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल.

मी
स्वास्थ्य उत्तम राहील. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा. हवेत प्रेम आहे. त्याचा फायदा घ्या.

वेबदुनिया वर वाचा