मेष : गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. आपल्या जवळच्या नातलगाला व्यवसायात सहभागी करुन घ्याल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कर्ष साधता येईल. संशोधनपर अभ्यासक्रमातून चांगले यश संभवते. घरातील वातावरण आनंदमयी होईल. स्थितप्रज्ञ राहून आपली सर्व कामे मार्गी लावता येणे सहज शक्य होईल.जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. दुसर्यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकारावी लागेल. शुभदिनांक १२, १३.
वृषभ : गृहसौख्याचा आनंद लुटाल. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ होतील, एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. कुटुंबात सुसंवाद साधलात तरच आपला निभाव लागणार आहे. आकर्षक खरेदी कराल. कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वत:चे काम स्वत:च करावे. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन खरेदीचे मनसुबे महिला आखतील.शुभदिनांक १४.
मिथुन : आपले मनोधैर्य वाढेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. जिभेवर साखर पेरणी करुन आपले ध्येय साध्य करता येईल. शेजार्यांचे सहकार्य लाभेल. राजकीयक्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविले जातील. आपल्याच राशीतून चंद्राचे भ्रमण होत आहे. नवीन जबाबदार्या स्वीकाराव्या लागतील. कोणतेही काम करताना योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन घ्यावे. शुभदिनांक ९ ते ११.
कर्क : आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. स्थावर मालमत्ता व्यवहारातून आर्थिक लाभ होतील. थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. आपले ध्येय गाठणे सहजसाध्य होईल. सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे. व्यवसाय उद्योगात आपले काम सहायकांवर सोपविताना त्या कामात जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. शुभदिनांक १२, १३.
सिंह : या आठवड्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीची पूर्तता झाल्याने हाती पैसा येईल. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपल्या मताचा समाजात आदर होईल. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. आपल्या कार्यक्षेत्रातून निवड झाल्यामुळे परदेशी जाण्याचे योग येतील. शुभदिनांक १४, १५.
कन्या : न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. आपल्या राशीच्या दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांना सुसंधी लाभतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. नवनवीन कल्पना आकार घेतील. शुभदिनांक ९, १0.
तूळ : आत्मोन्नतीचा मार्ग सापडेल. एकमेकांशी सामंजस्यानी वागलात तर सुसंवाद साध.णो सोपे जाईल. प्रतिष्ठीत व्यक्तीकडून लाभ होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळेल. आर्थिक लाभ होतील. कामात थोडा बदल केल्याने बरे वाटेल. तुमच्या मनात नवे विचार येतील. आत्मपरीक्षणाचा आपल्याला खूप फायदा होईल. आपल्या मतांचा आदर केला जाईल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. शुभदिनांक १२, १३.
वृश्चिक : एकमेकांशी सामंजस्यानी वागलात तर सुसंवाद साध.णो सोपे जाईल. प्रतिष्ठीत व्यक्तीकडून लाभ होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळेल. आर्थिक लाभ होतील. मिळालेल्या संधीचा लाभ आपल्या भविष्य उज्जवल करणारा राहील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. दूरवरचे प्रवास घडून येतील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. आत्मोन्नतीचा मार्ग सापडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. शुभदिनांक १२, १३.
धनू : आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी निव.ड झाल्यामुळे परगावी जाण्याचे योग येतील. समाजात आपली लोकप्रियता वाढेल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विवाहेच्छूक तरुणांचे विवालह ठरतील. जोडधंद्यातून तसेच गृहउद्योगातून चांगली अर्थप्राप्ती होईल. महत्त्वाच्या कामात तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या म्हणजे आपणांस लाभ होईल. आपल्या अंगभूत कलागुणांना भरपूर वाव मिळेल. कलाकारांच्या हातून चांगल्या कलाकृती घडतील. शुभदिनांक १५.
मकर : महत्त्वाच्या कामात तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या म्हणजे आपणांस लाभ होईल. स्वत:ची प्रतिष्ठा उंचावण्याकरीता आपल्या बुद्धीकौशल्याचा वापर करुन घ्याल. आठवड्याच्या सुरुवातीलाच लक्ष्मीचा वरदहस्त लाभल्यामुळे आपण आनंदात राहाल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विवाहेच्छूक तरुणांचे विवालह ठरतील. जोडधंद्यातून तसेच गृहउद्योगातून चांगली अर्थप्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी निवड झाल्यामुळे परगावी जाण्याचे योग येतील. शुभदिनांक १५.
कुंभ : पंचमस्थ चंद्राचे भ्रमण संततीचा भाग्योदय करणारे राहील. आपल्या कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न संततीच्या मदतीने अनेकांचे सहकार्य लाभेल. वेगवान प्रगती होण्यासाठी आपली जिद्द, महत्वाकांक्षा वाढवावी लागेल. कर्तव्य भावना ठेवून वागावे. कराल. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने समाधान लाभेल. आपण केलेल्या कामाचे चीज होईल. विविध उपक्रमातून फायदा होईल. मिळालेल्या संधीचा लाभ आपल्या भविष्य उज्जवल करणारा राहील. शुभदिनांक ११, १२.
मीन : आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. आठवड्याच्या सुरुवातीला घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे बेत आखले जातील. गृहसुशोभिकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. वडीलोपार्जित मालमत्तेतून लाभ होतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. कर्जप्रकरणे मंजूर होतील. शुभदिनांक १४.