व्यक्ती जर आपल्या राशीनुसार मंत्राचा जप करेल तर तो त्याच्यासाठी फायदेशीर ठरत. या मंत्रांचे काही विशेष विधान नसत फक्त सहज भावाने स्नान केल्यानंतर आपल्या देवाघरात किंवा घरातील शुद्ध जागेचा प्रयोग करून रोज दिवा लावल्यानंतर आसनावर बसून आपल्या शक्तीनुसार एक, तीन किंवा पाच वेळा माळ जपावी.
निश्चितच याचा प्रभाव होईल, आणि धन, यश व समृद्धीत नक्कीच वाढ होईल.