×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
हल्लीच्या बायकांचे मनातले श्लोक:-
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (12:13 IST)
जगी सर्व सूखी असा तोचि एक।
जयाच्या नशीबी मस्त-गाढ़ झोप॥
अनंता तुला मागणे हेचि आता।
पहिला चहा रोज आयता मिळावा॥
आज कुठली भाजी अन् आमटी करावी।
रोज रोज मला याची काळजी नसावी॥
कृपा मजवरी नित्य तुझी असावी।
कामाला 'बाई' देवा चांगली मिळावी॥
वाटेल तेव्हा मी, वाट्टेल ते खावे।
वजन माझे किंचित तरी ना वाढावे॥
मनावाटे तेव्हा शॉपिंग करावी।
कुठलीही ऑफ़र नाही सोडावी॥
सदा सर्वदा 'बॉस' प्रसन्न रहावा।
सुट्टी मागितली तरी ना चिडावा॥
वय माझे कितीही वाढत रहावे।
परी बालपण थोडे टिकून रहावे॥
नको रे मना काळजी ती कशाची।
मला दे कला आनंदी राहण्याची॥
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Exactly..मी पण हेच बोललो...
एक हुशार बायको
आधीच मी 5 बिस्किटे खाल्ली आहेत
एक खवचट म्हातारा दातांच्या डॉक्टरांकडे
शेजारच्याiना लॉटरी लागलीये, तुम्ही इतके आनंदी का
नक्की वाचा
योगी आदित्यनाथ यांच्यावर बनवलेल्या चित्रपटाला सेंसर प्रमाणपत्र देण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
अनिल कपूरने खरेदी केले 5 कोटींचे अपार्टमेंट
अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकर आई होणार, दिली ही आनंदाची बातमी
चित्रपट कभी खुशी कभी गम'ची अभिनेत्री मालविका राज गोंडस मुलीची आई झाली
नेहा धुपियाचा मोठा खुलासा; लग्नापूर्वी गरोदरपणावर उपस्थित झालेल्या प्रश्नांना दिले समर्पक उत्तर
नवीन
सहअभिनेत्रीच्या कमरेला स्पर्श केल्यामुळे लोक संतप्त; पवन सिंहच्या पत्नीने आत्मदहनाची दिली धमकी
महाकुंभाची व्हायरल गर्ल मोनालिसा आता दक्षिण चित्रपटांमध्ये पदार्पण करणार
अभिनेता नागार्जुनच्या चित्रपटांची जितकी चर्चा झाली तितकीच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले
Mirai Trailer: अॅक्शन-अॅडव्हेंचरने भरलेला 'मिराई'चा ट्रेलर रिलीज
मातृभक्त आणि संयमाचा आदर्श श्री गिरीजात्मज, डोंगरावर असलेलं अष्टविनायकातील एकमेव मंदिर लेण्याद्री
अॅपमध्ये पहा
x