पंक्चर झाले कि काय ?

गुरूवार, 2 जानेवारी 2020 (15:16 IST)
एक मुलगा पाण्यात डोके घातलेले असतो तेवढ्यात
एक तिथुन जाणारी व्यक्ती त्याला विचारते .
 
व्यक्ती:  काय करतोय रे नालायकां 
 
मुलगा: आजकाल डोक निट चालेना बघतोय पंक्चर झाले कि काय ? 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती