Whatsapp Message : हळदी-कुंकू

बायको:- अहो ऐकले का ?
 

नवरा:- काय ? 
 

बायको:- या वर्षी हळदी कुंकाला मी बायकांना काय देऊ ?
 

नवरा:- माझा नंबर दे.

वेबदुनिया वर वाचा