"आई सांगेल ते"!!

सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (21:23 IST)
लाॅकडाऊन नंतर शाळेतील पहिल्या दिवसाचा किस्सा..
 
 शिक्षक मुलांची ओळख करून घेताना एका मुलाला विचारले,
 "बाळा, तुझे वडील काय काम करतात ?
 
 मुलगा -
  "आई सांगेल ते"!!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती