कोविड वर कोणता काढा आहे कां हो?

गुरूवार, 6 मे 2021 (11:14 IST)
मी एका वैद्यांना विचारलं "कोविड वर कोणता काढा आहे कां हो?"
 
त्यांनी सांगितलं,
 
" हो, आहे की 
 
पुढचा महिना दीड महिना घरातच काढा.
 
स्वतः साठी वेळ काढा.
 
अडीनडीपुरती बॅंकेतून कॅश काढा.
 
व्यायाम म्हणून दिवसातून दोनदा कंबर वाकवून 
 
केर काढा."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती