लग्नातली अंगठी

बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (13:44 IST)
गण्या :- ए बंडू तु आठ बोटात अंगठ्या का घालतोस रे 
बंडू (शांतपणाने ) एक अंगठी माझ्या लग्नातली आहे 
आणि बाकीच्या सात आंगठ्या त्याचा उपद्रव शांत करण्यासाठी घातल्या आहे  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती