आणि समजुन घेण्यासाठी मन...!!!

गुरूवार, 12 जानेवारी 2017 (12:30 IST)
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच
मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
 
"समजणं" आणि "समजुन" घेणं यात खुप फरक आहे...
समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजुन घेण्यासाठी मन...!!!
 
 शुभ सकाळ  

वेबदुनिया वर वाचा