दारू पिणे वाईट

शाळेत असताना जे शिक्षक ‍सांगायचे की दारू पिणे वाईट आहे...
आता आर्मीमध्ये भरती झाल्यावर
तेच शिक्षक म्हणतात...
अरे! कँटीनहून दोन बाटल्या आणून देतो का जरा...

वेबदुनिया वर वाचा