×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे
बुधवार, 2 जानेवारी 2019 (15:28 IST)
सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे
अशा सासुबाई प्रत्येक सुनबाईस मिळो.....
सुनबाईस......
नको जाउ धास्तावून
सासुरवासाच्या दडपणाने
अग मीही गेलेय भांबावून
सुनरवासाच्या कल्पनेने
नको आणूस रूखवतात
भांडीकुंडी मोठी मोठी
भातुकलीचा खेळ आण
चुल बोळकी बार्बी छोटी
स्वच्छ कोवळ निरागस
त्या वेळचं मन आण
लहान होऊनच शिकवेन तुला
मनापासून सारं जाण
जाणून घे परंपरा
आवडी निवडी रितीभाती
फार काही वेगळं नसतं
सांभाळून घे नातीगोती
इथे तुला रुजण्यासाठी
माझ्यातली हळवी माया देईन
तुझ्या बहरण्या फुलण्याची
मनापासून काळजी घेईन
विस्तारुदेत स्वप्नील हिरव्या
फांद्या तुझ्या बहारदार
विसावूदेत त्यांच्या सावलीत
घर आपले हळूवार
माझी अधुरी स्वप्ने सखे
तुलाच पुर्ण करायची आहेत
मी काढलेल्या रांगोळीत आता
रंग तुलाच भरायचे आहेत
पाळणाघर वृध्दाश्रम
संस्था दुरच राहूदेत
मुलाबाळात रमता रमता
स्वर्गाचेच दार उघडूदेत
तळहाताच्या फोडाप्रमाणे
जपेन तुला आई होऊन
राहशील ना ग राणी माझी
सुन नाही लेक होऊन
तुझ्या आई बाबांच्या चिंतेने
नको होऊस अशी गंभीर
त्यांची काळजी घेण्याकरता
लेक माझा आहे ना खंबीर....
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!
एकाच चित्रपटातून रोहित शेट्टीने केली 4 चित्रपटांची घोषणा
म्हणजे खरे सुख.....
इरफानच्या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये शाहरुख-काजोलची जोडी पुन्हा एकदा दिसू शकते
पहिल्यांदाच बोलली ब्रेकअपबाबत नेहा
नक्की वाचा
अभिनेता अजय देवगणने 'सन ऑफ सरदार २' चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले; या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार
आमिर खानचा चित्रपट सितारे जमीन पर कोणत्याही कटशिवाय सेन्सॉर बोर्डाने पास केला, या दिवशी रिलीज होणार
The Raja Saab Teaser: द राजा साब प्रभासच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
केसरी २ वरून गोंधळ, TMC ने बंगाल क्रांतिकारकांचा अपमान केल्याचा आरोप केला; एफआयआर दाखल
'रेड 2' हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज,कधी आणि कुठे पाहता येईल
नवीन
एबीसीडी फेम अभिनेत्री लॉरेन गॉटलीबने परदेशात गुपचूप लग्न केले, फोटो झाले व्हायरल
गाडी नंबर १७६०चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; विनोदाने आणि सस्पेन्सने भरलेली अनोखी सफर
दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे माजी पती विवेक लागू यांचे निधन
क्रोएशिया, तुम्हाला सुंदर देशाबद्दल या गोष्टी माहित आहे का?
सचिन तेंडुलकरने आमिर खानचा चित्रपट 'सितारे जमीन पर' चा आढावा घेत आपली प्रतिक्रिया दिली
अॅपमध्ये पहा
x