×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
संपू दे अंधार सारा
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (19:06 IST)
उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे
वाहू दे आनंद वारे....
जाग यावी सृष्टीला की
होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे
घट्ट व्हावा प्रेम धागा...
स्वच्छ सारे मार्ग व्हावे
अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे
जीवसृष्टी जन्म घ्यावी...
स्पंदनांचा अर्थ येथे
एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी
माणसाचा देव व्हावा.........
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
‘माधुरी-वय विचारू नका’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
शुभ दिपावली
मोनोकॉनी बिकिनीमध्ये दिसला ऐश्वर्या राय बच्चनचा हॉट अवतार
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
मराठीच्या मोठ्या पडद्यावर होणार 'फाईट'
नक्की वाचा
बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीचे आयुष्य जितके प्रेरणादायी तितकेच ते हस्यमय आणि संघर्षाने भरलेले आहे
अजय देवगणच्या दृश्यम 3 ला कायदेशीर कारवाईची धमकी
अभिनेता बॉबी देओलच्या 'बंदर' या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
कन्नड अभिनेता दर्शन थुगुदिपाच्या जामिनावर सुप्रीम कोर्टाची कडक टीका, म्हणाले- हा न्यायालयीन विवेकाचा गैरवापर
एकेकाळी खोट्या मृत्यूच्या अफवेने संपूर्ण देश हादरून गेला होता; शिल्पा शिरोडकर यांनी मौन सोडले
नवीन
संजय दत्तने बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, या कारणामुळे तुररुंगात जावे लागले
27 वर्षे जुन्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या अपीलवर उच्च न्यायालयात सुनावणी
नागचंद्रेश्वर उज्जैन
महावतार नरसिंहने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, पहिल्या आठवड्याच्या शेवटी इतकी कमाई केली
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने सिद्धिविनायक मंदिरात घेतले दर्शन, मुलीसाठी केली प्रार्थना
अॅपमध्ये पहा
x