लग्न म्हणजे ... अहो ऐकलत का ? पासुन ते ... बहिरे झालात कि काय ..... ????? पर्यंतचा प्रवास .!!
लग्न म्हणजेच... तुझ्या सारखे या जगात कुणीच नाही ... पासुन ... तुझ्या सारखे छप्पन बघीतलेत!!
लग्न ... कुठे होती माझी राणी... पासुन तर... कुठे मेली होतीस... पर्यंतचा प्रवास ...
लग्न म्हणजेच...तुमचे नशीब मि भेटले तुम्हाला ... पासुन ते... मेलं माझच नशीब फुटकं, तुम्ही मला भेटलात... पर्यंतचा प्रवास ...