×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
मराठीचा नादखुळा
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (11:00 IST)
मास्तर वर्गात तोंडी परीक्षा घेत असतात...
मास्तर - कावळा सरळ का उडतो?
संतोष - कारण तो विचार करतो की
उगाचच... "का-वळा"?
मास्तर - जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
संतोष - फुल भाजी
मास्तर - होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ?
संतोष - कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना...
मास्तर - भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?
संतोष - हिंदुस्तान लिव्हर
मास्तर - हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते..
संतोष - कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
मास्तर - हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
संतोष - ओला होईल
मास्तर - जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
संतोष - घड्याळ दुरुस्त करण्याची !
मास्तर - रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
संतोष - कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे…
मास्तर - जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल
संतोष - आमटी ......
मास्तर गायब झाले......
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
सैफ आणि राधिकाचा 'बाजार' ऑक्टोबरमध्ये
समजलंच नाही
गणेशोत्सवात प्रत्यक्ष भेटणार अगडबम 'नाजूका'
राजेश खन्नाचे रेकॉर्ड मोडणार सलमान
परमेश्वराने मैत्रीचा सुंदर कोमल गजरा....
नक्की वाचा
श्रेया घोषालने गायले Women World Cup गीत; महिला क्रिकेट विश्वचषकाचे अधिकृत गाणे 'ब्रिंग इट होम' रिलीज
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका, याचिका फेटाळली
नवरात्रीच्या मुहूर्तावर यशराज फिल्म्सकडून ‘मर्दानी 3’ चा नवा पोस्टर प्रदर्शित
मला वाटलं ते स्वप्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर मोहनलाल यांनी दिली प्रतिक्रिया
सोनू सूद या अभिनेत्याने "Say No To Gutkha" मोहीम सुरू केली
नवीन
ब्रिज जंपिंग सीन दरम्यान अभिनेत्री घाबरली होती, सलमान खान याने शिकवले....
Devi Temples in the abroad परदेशात स्थापित आदिशक्तीचे शक्तीपीठ
बिग बॉसच्या घरात लेस्बियन जोडप्याने साखरपुडा केला
राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जी भावुक; म्हणाली-"वडिलांचे स्वप्न..."
'परसों आ रही है स्त्री..ला रही है थामाका', निर्मात्यांनी "थमाका" चे नवीन पोस्टर रिलीज केले
अॅपमध्ये पहा
x