अंतरंगातील सौदर्य....

गुरूवार, 13 सप्टेंबर 2018 (00:09 IST)
"माणुस हा बाह्य सौदर्या पेक्षा अंतरंगातील सौदर्याने श्रीमंत असला पाहिजे..."
 
कारण बाह्य सौदर्य हे वाढत्या वया प्रमाणे कमी होत जाते..
पण अंतरंगातील सौदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासा पर्यंत माणुसकी ने वागायला शिकवते...!!!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती