×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
मराठीचा नादखुळा
मास्तर वर्गात तोंडी परीक्षा घेत असतात...
मास्तर - कावळा सरळ का उडतो?
संतोष - कारण तो विचार करतो की
उगाचच... "का-वळा"?
मास्तर - जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
संतोष - फुल भाजी
मास्तर - होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ?
संतोष - कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना...
मास्तर - भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?
संतोष - हिंदुस्तान लिव्हर
मास्तर - हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते..
संतोष - कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
मास्तर - हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
संतोष - ओला होईल
मास्तर - जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
संतोष - घड्याळ दुरुस्त करण्याची !
मास्तर - रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
संतोष - कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे…
मास्तर - जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल
संतोष - आमटी ......
मास्तर गायब झाले......
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
अजून तोच पावसाळा, तोच आहे पाऊस....
सरळ केस असलेल्या स्त्रीयांना वाटते....
तुम्ही सिंगल आहात का ?
लेक म्हणजे काय असते, आई सारखी दुसरी माय असते
सुखी आयुष्यासाठी
नक्की वाचा
राघव जुयाल 'द पॅराडाईज' चित्रपटातून तेलुगू इंडस्ट्रीत प्रवेश करणार, लवकरच शूटिंग सुरू होणार
ऐतिहासिक ५ स्थळे भारतीय स्थापत्यकलेची उदाहरण; जी युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये आहे समाविष्ट
60 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवण्यात आला
पु. एल. देशपांडे लिखित "सुंदर मी होणार" हे नाटक सानंद यांच्या रंगमंचावर सादर केले जाणार
झुबीनच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठीआसाममध्ये एक न्यायिक आयोग स्थापन केला जाईल
नवीन
'द बॅटल ऑफ शत्रुघाट'चे मोशन पोस्टर प्रदर्शित; गुरमीत चौधरी आणि आरुषी निशंक शाही प्रेमाची जादुई कहाणी निर्माण करणार
Retirement Trip रिटायरमेंट नंतर जोडीदाराला फिरायला घेऊन जा भारतातील या अद्भुत ठिकाणी
सारा खान रामायणातील 'लक्ष्मण' सुनील लाहिरीची सून बनली, चार वर्षांनी लहान असलेल्या क्रिश पाठकसोबत कोर्ट मॅरेज केले
दक्षिणेतील अभिनेता-दिग्दर्शक हेमंत यांना लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक
चित्रपट झुंड' फेम कलाकाराचा खून, मित्राला अटक
अॅपमध्ये पहा
x