मंगल पुष्प

बालपण कुठे मिळाले तर पाठवा
पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत
 
झोप कुठे मिळाली तर पाठवा
पुष्कळशी स्वप्ने अपुरी राहिली आहेत
 
आराम कुठे मिळाला तर पाठवा
खुपशी सुखे उपभोगायची आहेत
 
नाती कुठे मिळाली तर पाठवा
माणसुकीला शोधायचे राहिले आहे
 
"मी" कुठे मिळालो तर मला पाठवा
माझ्या"मी" पणांत मीच हरवलो आहे.
 
   सुंदर दिवसाच्या सुंदर माणसांना
         सुंदर शुभेच्छा..।

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती