×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
आयुष्यबद्दल काय छान भाष्य आहे पहा...
बदलते ते
वय
बदलत नाही ती
सवय
भावतो तो
भाव
भोवतो तो
स्वभाव
सतत बदलतो तो
रंग
अविचल असतो तो
श्रीरंग
समज वाढवते ती
संगती
अतिसंगाने जाणवते ती
विसंगती
आतून उमटतो तो
सूर
भावनाहिन सूर तो
भेसूर
वहात जाते ती
लय
वहावत नेतो तो
प्रलय
आनंदाचा शोध ते
जगणं
आनंदहि दुरावतं ते
वागणं
स्वेच्छेने करतो ते
अर्पण
उपेक्षा करतो तो
दर्पण
ती/तो येता उठती ते
तरंग
ती/तो नसता कण्हते ते
अंतरंग
ति/त्या च्यासह असते ते
घर
ति/च्या विणा उरते ती
घरघर
तन दुखावतं ते
शस्त्र
मन दुखावतं ते
शास्त्र
त्यांच्याकडे असते ती
कला
आमच्याकडे असतात त्या
नकला
ते करतात तो
व्यापार
आम्हास न जमे तो
व्यवहार
अकस्मात् जडते ते
प्रेम
पुरून उरते ते दृढ
सप्रेम!
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
माझ्या फोन नंबर सोबत आधार कार्ड क्रमांकही देऊ का - शाहरुख खान
तुमची अडचण तुम्हीच सोडवू शकता!
आता कपाटात काय शोधतेस......???
महिला लाजत उत्तरली "आठवा"
बायकोला नावं ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे !
नक्की वाचा
‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार
३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला
हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला
चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार
नवीन
नीमराणा किल्ला पॅलेस अलवर राजस्थान
छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक
एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार
कैलास शिव मंदिर एलोरा
अॅपमध्ये पहा
x