प्रेम असतं POSTकार्ड

प्रेम असतं 
POSTकार्ड,
 
आयुष्य असतं 
VISITING कार्ड,
 
बायको असते 
MEMORY कार्ड,
 
नवरा असतो 
ATM कार्ड,
 
मैत्रीण असते 
DEBIT कार्ड,
 
शेजा-याची बायको असते 
GREETING कार्ड,
 
बायकोची बहीण असते 
RECHARGE कार्ड,
 
आई-वडील असतात 
PAN कार्ड,
 
आपली मुले असतात 
IDENTIY कार्ड,
 
पण...........
 
आपले जिवलग मित्र असतात...
 
AADHAR कार्ड...!!
 
म्हणून AADHAR कार्ड
 
 सांभाळून ठेवा.....

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती