मी विकास बोलतोय...

विकास : हॅलो काकू !
 
काकू : कोण बोलतंय ? 
 
विकास : काकू, मी विकास बोलतोय
 
काकू :  आरं काळतोंडया, भारतात कधी येणार हाईस ते आधी सांग ??

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती