ताई म्हणण्याचे कारण

बायको : तुम्ही आपल्या शेजारणीला "आय लव यू" तर नाही न म्हटलं ? .....
 
नवरा : नाही तर ... का ? काय झालं ?........
 
बायको : ती कालपर्यंत मला "वहिनी" म्हणत होती, आज अचानक "ताई" म्हणतेय...

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती